सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
व्हावीस तू
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
त्याचा वाढदिवस
प्रत्येक
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🙏 🎈
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.😘🎁
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈
पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?🎂🍰
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा ! 🙏
दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.❤️️
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏
तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎈🎁
सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 🎂🎈
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🌸🎉
तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🙏
तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎈🎂
Read More: 🎵 Birthday Aahe Bhavacha Lyrics In Marathi

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।।।🙏🎊
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁
तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹
खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.😘
वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎁🎈
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.😍
आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…😍🎂
उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸🎊
हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.... 🎉🎈
दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....🎁
Birthday Wishes For Brother In Marathi - भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया
खाली दिलेले happy birthday wishes in marathi for brother तुम्ही तुमच्या भावाला त्यांच्या वाढदिवशी Whtasapp, Instagram, Facebook तसेच share Chat वर पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता तसेच त्यांचे तुमच्या आयुष्यातील महत्व birthday wishes in marathi for brother हे संदेश पाठवून त्यांना सांगू शकता. तसेच खाली आम्ही काही निवडक birthday status & message for brother in marathi संदेश दिलेले आहेत ते तुम्ही कॉपी करून अथवा Whtasapp करून तुमच्या भावाला वाढदिवशी पाठवू शकता.

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.❤️️🎂
विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.💖😘
भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🙏🎂
आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎊
माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈
मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎈
जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही. मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे. भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎊

आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🍰
भाऊ तुला आयुष्यात सर्व सुख मिळो फक्त तुझ्या वाढदिवसाची पार्टी तेवढी लक्षात ठेव. 🎂😜
माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🎁
जल्लोष आहे गावाचा कारण बर्थडे आहे माझ्या भावाचा. 🎊🍰
आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला त्रास देणे सोडणार नाही, हॅप्पी बर्थडे ब्रो. 😘🌸
इच्छा असाव्यात नव्या तुमच्या, मिळाव्यात त्यांना योग्य दिशा, प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण तुमचे याच आमच्यकडून शुभेच्छा. 🍫
मला कोणत्याच सुपरहिरो ची गरज नाही कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे. 🎁🎊
भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही. दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. 😘

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु आणि मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎁🎊
बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. Miss You भाऊ. 💘
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जग मला खूप सुंदर वाटते जेव्हा तू माझ्या सोबत असतोस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.🌸
दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 🎈🍫
भावा माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. हॅप्पी बर्थडे, गॉड ब्लेस यू. 😘🎁
दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस. तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस. लव्ह यू दादा. हॅप्पी बर्थडे. 🎂🍰
तू माझा सर्वात चांगला मित्र आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस. 🙏🎁
आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. हॅप्पी बर्थडे ब्रो. 🎈❣️
जेव्हा जेव्हा आई रागावते तेव्हा नेहमी मला पाठीशी घालणाऱ्या माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎂🍰
Read more: 😊Dedicated article for Birthday Wishes For Sister In Marathi
Birthday Wishes For Sister In Marathi - बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया
खाली आम्ही काही निवडक आणि नवीन birthday wishes in marathi for sister चा संग्रह दिलेला आहे. यामधील खास happy birthday sister in marathi तुम्ही तुमच्या बहिणीला त्यांच्या वाढदिवशी पाठून त्यांना विश करू शकता. तसेच birthday wishes in marathi for sister मधील messages तुम्ही कॉपी करून बहिणीला वाढदिवशी पाठवू शकता.

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💖🍰
सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर. 😘🎁
ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 💖🎂
मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎊🍰
जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎈
माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जी माझ्या पेक्षा मोठी दिसते. 🎂🎊

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘🍰
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎊🎈
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍫🎁
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस. तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे. 🌸🎉
माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 🎁❤️️

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर.🍰 🙏
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ❤️️🎁
आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁💖
ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.😘🍰
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🍫
Birthday Wishes In Marathi For Mother (Aai) - आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया
आईच्या वाढदिवशी तिला काही नवीन आणि स्पेशल Happy Birthday Aai In Marathi पाठवायच्या अशी प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणूनच आम्ही खाली काही निवडक, आईला पाठवण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. birthday wishes to mom in marathi या संग्रहातील शुभेच्छा आईला पाठून तुम्ही आईला धन्यवाद करू शकता.

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. ❤️️
चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते. हॅप्पी बर्थडे डिअर मदर. 😘
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 😍
माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा. 🙏

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी, नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते. ❣️🍫
माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे. ❤️️
आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁🎊
माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते. माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎊

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई. 💘🌹
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई. हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर. 🎂🍰
ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली त्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
Happy Birthday Wishes For Father In Marathi - वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
खाली दिलेले Birthday wisesh for father/Baba/Dad तुम्ही तुमच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवशी Whtasapp, Instagram, Facebook तसेच share Chat वर पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. हे संदेश वडिलांना पाठवून त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकता.

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. ❤️️🎂
प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा हॅप्पी बर्थडे. 🍰
बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 😘
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात. 🎁
विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता. लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे. 👌
माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे. लव्ह यू बाबा हॅप्पी बर्थडे. 🎈💘

आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो, त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस संपत नाही ती बहीण असते, जीचे प्रेम आणि काळजी कधीच संपत नाही ती आई असते आणि व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे वडील असतात. अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 👌🎁
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🍫❤️️
आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💘
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही, खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही, माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही, हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू. 🍰
जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात. 😘
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🙏🎈

या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला. बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘
स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎂🍫
माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात, माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत. पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. 🙏