Type Here to Get Search Results !

Birthday Wishes in Marathi | Vadhdivas Shubhechha | Marathi Birthday wishes | वाढदिवस |

 

Birthday Wishes in Marathi | Vadhdivas Shubhechha | Marathi Birthday wishes | वाढदिवस |

Birthday Wishes in Marathi


Birthday Wishes in 

Happy Birthday
 Wishes In Marathi

 वाढदिवसाच्या हार्दिक
 शुभेच्छा 2021

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो. प्रत्येक जण आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत.

या पेजवर असेच काही वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस happy birthday wishes in marathi for आपणाला मिळतील. जे की आपण आपले friends, mother, father, hubby, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच Sister आणि Brother यांना पाठवून आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday wishes in marathi देऊ शकतो.Happy birthday wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes in Marathi: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: बर्थडे(Birthday) आहे का? कोणाचा? मित्राचा, बहिणीचा,आईचा कि गर्लफ्रेंडचा, तिला का फक्त Happy Birthday Message करून पाठवणार आहात का? तर मग थांबा!! कारण आजच्या या Happy birthday in Marathi लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी विशेष, निवडलेले काही सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली मध्ये Marathi birthday wishes घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपण आपल्या मित्राला किव्हा आपल्या नातेवाईकांना सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून special करूया.

जर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर आपण आमचा Best birthday Status in Marathi या लेखातील Birthday Messages in Marathi चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता.

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Birthday wishes in Marathi for friend, funny Birthday wishes in Marathi, Happy Birthday SMS in Marathi, Birthday wishes for wife in Marathi सारखे अनेक Marathi birthday wishes संग्रहित केलेले आहेत.

HAPPY Birthday Status In Marathi | वाढदिवसाचे स्टेटस मराठी

HAPPY Birthday Status In Marathi
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂


🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा...!🎂🎉


🎂🎊आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂


🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !  तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊


🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊


🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎊
💐💐💐💐💐


शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / shivmay birthday wishes marathi.


🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂


🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ 
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
          👑   😎 👑
  🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂


🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा....
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊


🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊


🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही 
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂


🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊


🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐


🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी 
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं 
शुभेच्छा तुझा 
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊


🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
 आणि माझा आवडता दिवस,
 तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂


🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂


🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂🎊


🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎊,

 birthday wishes for friends/ वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी👍


🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐


🎂🎊 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂


  #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा .... ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा...!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌
👑👑🎂💐🎊🎉🎊😘😘👑👑🎺
✌😘


#🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं...
पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊


🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊


🎂🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 🎂


🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला 
झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या 
तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
💐💐💐🎂🎂🎂🎂


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂🎂🎂🎂🤗🤗🤗


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे....
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊

🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊

🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊

🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉


सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂

🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊

🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂


Birthday wishes in Marathi Shivmay | वाढदिवस शुभेच्छा मराठी शिवमय

 🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆

!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑   😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂

🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊

🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊

🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊

🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐

🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊

🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂

🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂🎊

🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊




🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂

🎂🎊जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 🎂

🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂

#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺

#🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊

पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂

 तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
🎂|| Happy Birthday||🎂

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
🎂गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!🎂

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
🎂हॅपी बर्थडे🎂

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!🎂

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂


Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा 🎂

funny birthday wishes in Marathi for friend

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂 हॅपी बर्थडे 🎂

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂

🎂🎂 Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात.🎂🎂

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!🎂

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा🎂

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂.

 वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…🎂

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

  Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

जन्मापासूनच जिम‍♀♀♀ चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे


Birthday wishes for wife in Marathi | बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा 🎂

Birthday wishes for wife in Marathi

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
🎂हॅपी बर्थडे🎂

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.



Birthday status marathi

🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा....!🎂🎊

🎂

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.